शेतकरी मित्र

HTML tutorial

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 156 जागांसाठी भरती

शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025



जाहिरात क्र.: 113/2025 ते 116/2025
Total: 156 जागा
पदाचे नाव & तपशील:
जा.  क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
113/20251महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ02
114/20252आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ09
115/20253महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदे36
116/20254वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्ग109
Total156
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा; किंवा टायपोग्राफी (प्रिंटिंग) मधील प्रमाणपत्र; प्रिंटिंगमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र; किंवा  04 वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: 
  1. पद क्र.1: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  3. पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  4.  पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
Online अर्ज [Starting: 01 ऑगस्ट 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Post a Comment

0 Comments