शेतकरी मित्र

HTML tutorial

ससून सर्वोचार रुग्णालय,पुणे अंतर्गत 10 पासवर 354 जागांची भरती |Sasson Hospital pune Bharti 2025 | Last Date :- 31/08/2025

 जाहिरात .क्र.    ससरु/आस्था ४/जाहिरात/२०२५८३६ 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय,मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक - १५/०८/२०२५ पासून दिनांक ३१/०८/२०२५, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 

एकूण पदे :- 354 (दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंतची संभाव्य रिक्त पदे धरुन)

पदनाम व शैक्षणिक पात्रता:-

अ.क्र.

पदनाम

संख्या

शैक्षणिक पात्रता:

1

गॅस प्लॅट वॉपरेटर         

1

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी

2

भांडार सेवक             

1

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्णकेलेली असावी.

3

प्रयोगशाळा परिचर         

1

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण

केलेली असावी

4

दवाखाना सेवक

4

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

5

संदेशवाहक

2

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

6

बटलर

4

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत

कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र

अनिवार्य

7

माळी

3

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच शेतकी

विद्यालयाचा माळी (फलोत्पादन) प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक

8

प्रयोगशाळा सेवक

8

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी

9

स्वयंपाकी सेवक

8

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य

10

नाभिक

8

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच आयटीआय चा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक

11

सहाय्यक स्वयंपाकी

9

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत

कमी 1 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र

अनिवार्य

12

हमाल

13

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

13

रुग्णपटवाहक

10

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

14

क्षकिरण सेवक

15

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) विज्ञान विषयासह

उत्तीर्ण केलेली असावी.

15

शिपाई

2

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

16

पहारेकरी

23

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

17

चतुर्थश्रेणी सेवक

36

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

18

आया

38

सदर पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी)

उत्तीर्ण केलेली असावी.

19

कक्षसेवक

168

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण केलेली असावी.

नौकारीचे ठिकाण :

 ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

Fee: General: ₹1000/-  [OBC /SC/ST/PWD/EWS/महिला: 900/-]

वयाची अट: 12 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे

            [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  इतर - 45 वर्षे (जाहिरात वाचावी )

वेतनश्रेणी :- (S1)  रु 15000-47600 /-

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)                 Click Here

Online अर्ज          Apply Online

अधिकृत वेबसाइट              Click Here

Post a Comment

0 Comments