शेतकरी मित्र

HTML tutorial

Bank of Maharashtra Bharti 2025 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती | Last Date :- 30 ऑगस्ट 2025





जाहिरात क्र.: AX1/ST/RP/Officers in Scale II/Phase I/2025-26

 

Total: 500 जागा

 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)

500

Total

500

 



शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा CA  SC/ST/OBC/PwBD: 55 गुण)  (ii) 03 वर्षे अनुभव

 

वयाची अट: 31 जुलै 2025 रोजी 22 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतरोजगार समाचार

 

Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]

 

अर्ज करण्याची पद्धत: Online

 

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)          Click Here

Online अर्ज  Apply Online

अधिकृत वेबसाइट    Click Here

 

Post a Comment

0 Comments