शेतकरी मित्र

HTML tutorial

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 जागांसाठी भरती |GMC Pune Bharti 2025

 

जाहिरात क्र.:ससरु/आस्था ४/जाहिरात/२०२५/८३६


 

Total: 354 जागा

 

पदाचे नाव & तपशील:

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

गॅस प्लँट ऑपरेटर

01

2

भांडार सेवक

01

3

प्रयोगशाळा परिचर

01

4

दवाखाना सेवक

04

5

संदेश वाहक

02

6

बटलर

04

7

माळी

03

8

प्रयोगशाळा सेवक

08

9

स्वयंपाकी सेवक

08

10

नाभिक

08

11

सहाय्यक स्वयंपाकी

09

12

हमाल

13

13

रुग्णवाहक

10

14

क्ष-किरण सेवक

15

15

शिपाई

02

16

पहारेकरी

23

17

चतुर्थश्रेणी सेवक

36

18

आया

38

19

कक्ष सेवक

168

Total

354

 

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: SSC
  2. पद क्र.2: SSC
  3. पद क्र.3: SSC
  4. पद क्र.4: SSC
  5. पद क्र.5: SSC
  6. पद क्र.6: (i) SSC   (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) SSC   (ii) माळी प्रमाणपत्र
  8. पद क्र.8: SSC
  9. पद क्र.9: (i) SSC    (ii) 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) SSC   (ii) ITI (Barber)
  11. पद क्र.11: (i) SSC   (ii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: SSC
  13. पद क्र.13: SSC
  14. पद क्र.14: SSC
  15. पद क्र.15: SSC
  16. पद क्र.16: SSC
  17. पद क्र.17: SSC
  18. पद क्र.18: SSC
  19. पद क्र.19: SSC

 

वयाची अट: 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दू.घ: 05 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: पुणे

 

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

 

अर्ज करण्याची पद्धत: Online

 

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

Post a Comment

0 Comments