शेतकरी मित्र

HTML tutorial

ऑईल इंडिया मध्ये २६२ जागासाठी भरती 2025 | Oil India Bharti 2025

 

ऑईल इंडिया मध्ये २६२ जागासाठी भरती 2025 | Oil India Bharti 2025



  • जाहिरात क्र. :- HRAQ/REC-WP-B/2025-105
  • एकूण जागा: 262
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
  • मासिक वेतन: दरमहा 26,600 रुपये ते 1,45,000 रुपये पर्यंत.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्ष दरम्यान असावे.
  • निवड पद्धती: संगणकद्वारा निवड चाचणी परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा शुल्क:
  1. सामान्य गट,OBC 200 रुपये शुल्क.
  2. (SC, ST, EWS,PWD परीक्षा शुल्क नाही.)

  •  पदाचे नाव व तपशील :- 

पद क्र 

पदाचे नाव 

पद संख्या 

1

बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास)

14

2

ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III

(कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड)

44

3

ज्युनियर टेक्निकल फायरमन

51

4

पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर

02

5

बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास)

14

6

नर्स (ग्रेड V)

01

7

हिंदी ट्रान्सलेटर

01

8

केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट

04

9

सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट

11

10

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट

02

11

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट

25

12

मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट

62

13

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट

31

एकूण जागा 

0262

 

( अत्यंत महत्त्वाचे: सदर भरतीची जाहिरात ऑईल इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.)

  • शैक्षणिक पात्रता:
  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र.6: (i) B.Sc. (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) हिंदी /इंग्रजी पदवी (ii) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स (iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

 

 

 

  • अर्ज पद्धती: सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (रात्री:11:59 पर्यंत)
  • नोकरी ठिकाणी: आसाम आणि अरुणाचल प्रदेश.

 

 

अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज

येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात PDF

येथे क्लिक करा

 

Post a Comment

0 Comments